संभाजीराव भिडे (गुरुजी) हे नाव महाराष्ट्राला नवीन नाही. जुन्या जाणत्या माणसांमध्ये जे जे म्हणून अद्भुत, अत्युत्तम, अत्युच्च गुण होते ते ते सर्व एकाच व्यक्तीत एकवटलेले बघायचे असतील, तेही आजच्या काळात, तर गुरुजींशिवाय अन्य कुणीही शिल्लक रहात नाही! गुरुजींमुळे आयुष्याचे ध्येय गवसलेल्या प्रत्येक तरुणासाठी ते साक्षात दैवतसमान होतात! गुरुजींच्या जवळच्या कार्यकर्त्यांची संख्या किती? सुमारे ५ लाख!प्रत्येकाचे संपूर्ण नाव, गांव,गुण यांना तोंडपाठ! कुठेही, कुणालाही सहज भेटतात!मोदी यांना गुरुस्थानी मानतात!